Independence Day Celebration
अति भव्य रॅली काढून स्वातंत्र्य दिन साजरा स्वातंत्र्य दिनानिमित्त ANM, GNM, B.Sc, PBBSc आणि Physiotherapy च्या विद्यार्थ्यांची भव्य रॅली. आज दि. 15/08/2024 रोजी वैद्यनाथ सर्वांगीण विकास प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग आणि वैद्यनाथ इंस्टीट्यूट ऑफ फिजिओथेरपी मध्ये १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. सकाळी 7:50 ला संस्थेचे […]
Independence Day Celebration Read More »

